नमस्कार सर
मी यवतमाळ चा राहणारा आहे।
मला ऐकण्याचा त्रास असल्यामुळे मी कानाच्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी तपासणी करून मला सांगितले की, आता ऐकण्यासाठी मशीन वापरावे लागेल, डिजिटल मशिननी चांगला फायदा होईल, व एकदम स्पष्ट ऐकायला येईल.
मग मी महिनाभर खूप (online) सर्च केलं, व स्वस्त मिळत आहे म्हणून अमेझॉन मधून डिजिटल मशीन विकत घेतलं, पण त्या मशीन नि सुद्धा मला ऐकायला येत नाही.
मशीन ज्यांनी पाठवलं ते फोन उचलत नाही,
आणि कंपनी मध्ये फोन केला तर ते म्हणताय की online hearing aid purchase केल्यास Warranty येत नाही.
आता मला कळत नाही काय करावं, मला मार्ग सांगावा, एखादा यवतमाळ चा पत्ता सांगावा जेणेकरून मी दुरुस्त करून घेईल
सर्व प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छुतो की, कानाचे मशीन ही मोबाईल, हेडफोन, सारखी वस्तू नाही आहे. Hearing aid घेतलं आणि सर्व काही पार पडलं अस नाही.
कानाचे मशीन घेण्यापूर्वी trial म्हणजे परीक्षण केल्या जाते, जे परीक्षण ऑडिओलॉजिस्ट या स्पेसिएलिस्ट द्वारे केल्या जाते, नेहमी लक्षात ठेवा कधीही कानाचे मशीन विकत घ्यायचं झालं तर ते आपल्या नजिकच्या श्रवण तज्ञा कडूनच घ्यावे कारण सुरुवातीला आपल्याला 2 ते 3 वेळा फिटिंग करीता जावं लागतं, त्याला fine tunning अस म्हणतात.
कानाच्या मशीन हे authorized person कडून विकत घेतल्या नंतरच त्याची warranty ग्राह्य धरल्या जाते। आणि ते repairing ला आपणास कंपनीला परस्पर पाठवता येत नाही, ते हेअरिंग एड स्पेसिएलिस्ट कडूनच पाठवल्या जाते, व ते परत आल्या नंतर त्याला पुन्हा programming करण्याची गरज भासते.
आता तुम्ही ऑफर discount च्या मागे न लागता, होणाऱ्या त्रासापासून वाचायचं असेल तर आमच्या वेब साईटवर नजिकच्या ऑडिओलॉजिस्ट विषयी search करा त्यांना भेटा, ते आपली मदत करेल।।।
अधिक माहितीसाठी 9700704217 या नं. सम्पर्क साधावा।।।।।
नमस्कार सर
मी
यवतमाळचा राहणारा आहे।मला ऐकण्याचा त्रास असल्यामुळे मी कानाच्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी तपासणी करून मला सांगितले की, आता ऐकण्यासाठी मशीन वापरावे लागेल, डिजिटल मशिननी चांगला फायदा होईल, व एकदम स्पष्ट ऐकायला येईल.
मग मी महिनाभर खूप (online) सर्च केलं, व स्वस्त मिळत आहे म्हणून अमेझॉन मधून डिजिटल मशीन विकत घेतलं, पण त्या मशीन नि सुद्धा मला ऐकायला येत नाही.
मशीन ज्यांनी पाठवलं ते फोन उचलत नाही,
आणि कंपनी मध्ये फोन केला तर ते म्हणताय की online hearing aid purchase केल्यास Warranty येत नाही.
आता मला कळत नाही काय करावं, मला मार्ग सांगावा, एखादा
यवतमाळचा पत्ता सांगावा जेणेकरून मी दुरुस्त करून घेईल